Sameer Wankhede First Wife reaction : समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया 'माझा'वर
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या धर्मावरुन सुरु राजकारणावर आणि आरोप प्रत्यारोपांवर एबीपी माझाने त्यांच्या पहिल्या पत्नीशी संवाद साधलाय... त्यांचं नेमकं या सगळ्या प्रकरणावर काय म्हणणं आहे... समीर वानखेडे यांनी लग्न करताना कोणतं नाव वापरलं होतं ...
Tags :
Abp Majha ABP Majha Sameer Wankhede Aryan Khan Mumbai Cruise Drug Case Sameer Wankhede First Wife