Mumbai Drugs: नवाब मलिक यांनी दाखवलेले फोटो हे मुंबईतले : समीर वानखेडे
राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेंडेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांवर पलटवार करताना हे आरोप खोटे असल्याचं समीर वानखेडेंनी म्हंटलंय तर मलिक एनसीबीला बदनाम करत असल्याचा आरोप वानखेडेंनी केला आहे. आज नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कुटुंबावर निशाणा साधला तर या आरोपांना कायदेशीर मार्गानं उत्तर देण्याचा इशारा वानखेडेंनी दिला आहे.
Tags :
Mumbai Nawab Malik SHAH RUKH KHAN NCB Sameer Wankhede Aryan Khan Samir Wankhede Cruise Case Shahrukhkhan NCB Durgs