Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या नवी मुंबईतील बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द ABP Majha
समीर वानखेडेंच्या नवी मुंबईतील बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द. आईकडून परवाना समीर वानखेडेंच्या नावे होतांना त्यांचं वय २१ पेक्षा कमी असल्याचं सिद्ध झालंय.