Sameer Wankhde : समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, अटकेपासून दिलं होतं संरक्षण
समीर वानखेडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी... मागचे दोन दिवस वानखेडे यांची सीबीयाकडून दररोज पाच तास चौकशी झाली आहे... हायकोर्टानं दिलेल्या निर्देशांचं पालन करत 2 दिवस CBI अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केल्याचा वानखेडेंचा, तर वानखेडे यांनी अनेक बाबतीत समाधानकार खुलासा केला नसल्याचा CBI दावा करण्याची शक्यता आहे... या 2 दिवसातील चौकशीचा अहवालही CBI हायकोर्टात सादर करणार आहे.