Shambhuraj Desai - Girish Mahajan : मनोज जरांगेंनी आणखी थोडा वेळ द्यावा; 100 टक्के आरक्षण मिळेल
Continues below advertisement
Shambhuraj Desai - Girish Mahajan : मनोज जरांगेंनी आणखी थोडा वेळ द्यावा; 100 टक्के आरक्षण मिळेल मनोज जरांगेंच्या भुमिकेमुळे मुंबई विस्कळीत होऊ शकते, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य, तर जरांगेंनी सरकारला आणखी थोडा वेळ द्यावा, शंभूराज देसाईंची मागणी.
Continues below advertisement