Sambhaji Bhide Meet CM Eknath Shinde : देश, धर्माबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली : संभाजी भिडे

वेगवेगळी वक्तव्य आणि भूमिकांवरून नेहमीच वादात राहणारे संभाजी भिडेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय.मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे ही सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी माध्यमांना दिली. संभाजी भिडे मंत्रालयात आले त्यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते... या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola