Sambhaji Bhide : कुंकू लाव,तरच तुझ्याशी बोलेन, संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. कुंकू लाव, तरच तुझ्याशी बोलेन असं वक्तव्य संभाजी भिडे यानी महिला पत्रकाराला उद्देशून केल्यानंतर राज्य महिला आयोगानं त्याची दखल घेतलीय. महिला आयोगानं संभाजी भिडे यांना नोटीसही पाठवली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola