Samana on Governor Koshyari : राज्यपालांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर सामानातून शरसंधान
abp majha web team
Updated at:
21 Nov 2022 11:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर आजच्या सामनातून टीका करण्यात आलीये.. शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत भाजप सहभागी आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावी नाहीतर स्वत;लाच जोडे मारावेत असा इशारा सामनातून देण्यात आलाय...