Samajwadi Party चे दोन्ही आमदार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी : Rajya Sabha Election 2022
abp majha web team
Updated at:
08 Jun 2022 02:24 PM (IST)
समाजवादी पार्टीचे दोन्ही आमदार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासोबत अबू आझमी, रईस शेख 'वर्षा'वर, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही 'वर्षा'वर , राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी