Salman Khan : दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर केला गोळीबार

Continues below advertisement

Salman Khan : दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर केला गोळीबार सलमान खानच्या घराबाहेर पहाटे पावणेपाचच्या सुमाराला फायरिंगची घटना  दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी फायरिंग केल्याची माहिती  तीन राऊंड फायरिंग केल्याची माहिती  फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram