Salman Khan Snake Bite : सलमान खानला सर्पदंश, सापाने दंश केल्यास काय करावेत प्राथमिक उपचार
Continues below advertisement
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवेलच्या फार्म हाऊसजवळ सापाने दंश केला असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री उशिराच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे. सापाने दंश केल्यानंतर सलमान खान याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. आज सकाळी 9 वाजता सलमान खानला डिस्चार्ज देण्यात आला. साप बिनविषारी असल्याने सलमानवरील मोठे संकट टळले.
Continues below advertisement