Eknath Shinde Ganpati : Salman ते Shah Rukh; सेलिब्रिटींनी घेतलं मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन
abp majha web team
Updated at:
25 Sep 2023 08:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहरुख आणि सलमान खाननं घेतलं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन. दोघेही एकाच वेळी वर्षावर.