Firing outside Salman Khan Home : सलमान खानच्या घराबाहेर तीन राऊंड फायरिंग; फॉरेन्सिक टीम दाखल
Firing outside Salman Khan Home : सलमान खानच्या घराबाहेर तीन राऊंड फायरिंग; फॉरेन्सिक टीम दाखल सलमान खानच्या घराबाहेर पहाटे पावणेपाचच्या सुमाराला फायरिंगची घटना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी फायरिंग केल्याची माहिती तीन राऊंड फायरिंग केल्याची माहिती फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे