Salman Khan Case : सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी भुजमधून ताब्यात
Continues below advertisement
Salman Khan Case : सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी भुजमधून ताब्यात गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात क्राईम ब्रँचला यश आलंय, गुजरातच्या भूजमधून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. विकी गुप्ता आणि सुनिल पाल अशी गोळीबार करणाऱ्या दोघांची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गेल्या एक महिन्यापासून पनवेलमध्ये एका सोसायटीत हे आरोपी राहत होते आणि त्यांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटी चार वेळा रेकीसुद्धा केली होती. त्यानंतर हा गोळीबार करण्यात आला होता.
Continues below advertisement