Salman Khan: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी आरोपींना अनोळखी व्यक्तींकडून वस्तू पुरवल्याची माहिती
Continues below advertisement
Salman Khan : सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी आरोपींना अनोळखी व्यक्तींकडून वस्तू पुरवण्यात आ
सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येतेय.. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अनोळखी व्यक्तींकडून वस्तू पुरवण्यात आल्याची माहिती तपासात उघड झालेय.. तर
अनोळखी व्यक्ती आणि आरोपींमध्ये एक व्यक्ती समन्वय ठेवत माहिती सूत्रांनी दिली आहे.. तसंच दोन्ही आरोपी फायरिंगचा कट रचताना अनमोल बिष्णोईच्या संपर्कात होते..अशी मोठी माहिती पोलीस तपासात समोर आलेय.
Continues below advertisement