Salman Khan case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात वापरलेल्या दुचाकीचा फोटो समोर
Salman Khan case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात वापरलेल्या दुचाकीचा फोटो समोर सलमानच्या घराबाहेरील गोळीबार सुनियोजित कट असल्याचं तपासात उघड, गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र वांद्रेतच फेकल्याची माहिती तर महिन्याभरापासून
आरोपींचं पनवेल हरिग्राम गावात वास्तव्य