Salman Khan threat : सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी Bishnoi ला 3 एप्रिलपर्यंत कोठडी : ABP Majha
Continues below advertisement
सलमान खानला धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या, धाकड राम बिश्नोईला ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. तर मुंबई पोलिसांच्या तपासानंतर पंजाब पोलीसही करणार बिश्नोईचा तपास.
Continues below advertisement