Mumbai : साकीनाका येथील बलात्कार-हत्या प्रकरणात आरोपी दोषी, दिंडोशी सत्र न्यायालयाचा निर्वाळा
Continues below advertisement
मुंबईच्या साकीनाका भागात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात दिंदोशी कोर्टानं आरोपी मोहन चौहान दोषी असल्याचा निर्णय दिलाय.... गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी एका ३० वर्षीय महिलेसोबत बलात्कार करून अत्यंत क्रूर पद्धतीनं तिची हत्या करण्यात आली होती... त्याच प्रकरणी आता न्यायालयानं मोहन चौहानला दोषी घोषित केलंय. मोहन चौहानच्या शिक्षेवर १ जूनपासून युक्तिवाद होणार आहे...
Continues below advertisement