Sakinaka Police Station : जीव मुठीत घेऊन पोलीस करतायत काम! पोलीस स्टेशनची थक्क करणारी दृश्य
मुंबईच्या साकीनाका पोलिस स्टेशनचा धोकादायक आणि जीर्ण इमारतीमध्ये काम करणारे पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्सामाण झाले आहे साकीनाका पोलीस स्टेशनच्या या इमारतीला पीडब्ल्यूडीकडून दोन वर्षापूर्वी धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आले होते तरी अद्याप कोणत हि नूतनीकरणाच काम सुरु झालेलं नाही.