Sai Resort Case : साई रिसॉर्ट प्रकरणी पीएमएलए कोर्टात सुनावणी
साई रिसॉर्ट प्रकरणी आज पीएमएलए कोर्टात सुनावणी. आरोपी कदम, जयराम देशपाडे, यांच्या जामीन अर्जावर सुनावणी. ईडीच्या आरोपपत्रात अनिल परब यांचा उल्लेख नाही- सूत्र. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आरोप निश्चितीवर सुनावणी