
Milk Rate Meeting : सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेली बैठक निष्फळ, Sadabhau Khot म्हणतात...
Continues below advertisement
दुधाचे दर वाढविण्यासाठी दूध उत्पादकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतलीये.. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेली बैठक निष्फळ ठरलेय.. दुधाचे दर किमान ३५ रुपये शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी दूध उत्पादक संघटनांकडून करण्यात आली,, मात्र दूध दरासंदर्भात करण्यात आलेल्या शासन निर्णयाची दूध उत्पादकांकडून होळी करण्यात आली..
Continues below advertisement