Sada Sarvankar यांच्याविरोधात शस्त्राचा दुरुपयोग केल्याचा गुन्हादाखल

Continues below advertisement

सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशन परिसरात गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी केलाय. त्यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram