Sada Sarvankar Police Summons : सदा आणि समाधान सरवणकर यांना पोलिसांचं समन्स, चौकशीसाठी हजर राहणार?

दादर पोलिसांनी सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त केलं आहे. तसंच घटनास्थळावरुन पोलिसांकडून पुंगळीही जप्त करण्यात आलीय. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola