Sachin Waze : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणी चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेंचा मोठा खुलासा
Continues below advertisement
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैसे दिल्याचा सचिन वाझे यांनी इन्कार दिला आहे. 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपांप्रकरणी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर बडतर्फ एपीआय सचिन वाझे यांचा जबाब देशमुख यांच्या वकिलांनी घेतला. तेव्हा अॅडव्होकेट गिरीश कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नांना वाझेंनी उत्तरं दिली. अनिल देशमुख किंवा त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही पैसे दिले का, या प्रश्नावर वाझे यांनी नकारार्थी उत्तर दिलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement