Sachin Waze Case : सचिन वाझे यांची कोठडी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे, खंडणी प्रकरणी कोठडी
abp majha web team
Updated at:
01 Nov 2021 04:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिन वाझे यांचा ताबा आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. तळोजा जेलमधून गुन्हे शाखेनं आज सचिन वाझे यांचा ताबा घेतला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात सचिन वाझेंविरुद्ध दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी गुन्हे शाखेला वाझे यांची कोठडी मिळाली आहे. या खंडणी प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातही आरोप केले गेले आहेत.