Sachin Waze Case : सचिन वाझे यांचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे, खंडणी प्रकरणी कोठडी

सचिन वाझे यांचा ताबा आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. तळोजा जेलमधून गुन्हे शाखेनं आज सचिन वाझे यांचा ताबा घेतला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात सचिन वाझेंविरुद्ध दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी गुन्हे शाखेला वाझे यांची कोठडी मिळाली आहे. या खंडणी प्रकरणी माजी  पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातही आरोप केले गेले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola