Sachin vaze | मनसुख यांची गाडी हरवली नाही, तर वाझे यांच्याकडे होती; कार चालकाचा जबाब
Continues below advertisement
सचिन वाझे यांच्या कार चालकाचा जबाबही एनआयएनं नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसुख यांची गाडी हरवली नाही, तर वाझे यांच्याकडे होती असं या जबाबातून समोर आलं आहे. 20 फेब्रुवारीला स्कॉर्पियो दक्षिण मुंबईमध्ये होती. वाझेंचा कार चालकच गाडी घेऊन आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement