Sachin Vaze | पोलीस अधिकारी सचिन वाझेंना एनआयएकडून अटक
Continues below advertisement
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक. सदर घटनेमुळं मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का. अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकं असणाऱ्या स्कॉर्पिओप्रकरणी संशयावरुन वाझेंना अटक. सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement