Sachin Vaze Admitted in Wockhardt Hospital : सचिन वाझे यांना हृदयाचा त्रास, वोकहार्ट रुग्णालयात दाखल
सचिन वाझे यांना हृदयाचा त्रास होत असल्यानं वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे., लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची वकिलांची माहिती.