Sachin Sawant: कोविंद यांचं 'ते' वाक्य विसरलात का? - सावंत ABP Majha

भाजपच्या च आंदोलावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी निशाणा साधलाय.. २०१७ साली कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला होता.. हे भाजप विसरला का असा सवाल सचिन सावंत यांनी विचारलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola