Saamna on Gopichand Padalkar | पडळकराचं वक्तव्य फडणवीस किंवा भाजपची 'मन की बात' तर नाही ना? : सामना
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. पडळकर यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेण्यात आला. पडळकर यांच्यावर टीका करतानाच भाजप आणि फडणवीस यांच्यावरही निशाणा साधण्यात आला.