नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी बाबरास टोपी घातली, अशा शब्दात 'सामना'च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.