Rajan Salvi on Andheri By Poll Elections : उद्धव ठाकरेंच्या पक्षावर जनतेचा विश्वास व्यक्त : राजन साळवी
Continues below advertisement
ऋतुजा लटकेंच्या विजयावर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी काय प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंच्या पक्षावर जनतेचा विश्वास व्यक्त, राजन साळवींची प्रतिक्रिया
Continues below advertisement