Andheri By polls Election Result : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा विजय
abp majha web team
Updated at:
06 Nov 2022 01:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंचाविजय, पंधराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 55हजार 946 मतं