Rutuja Latke : ऋतुजा लटके यांनी घेतली आमदारकीची शपथ Maharashtra Politics
नवनिर्वाचित विधानसभा सदस्य ऋतुजा लटके यांना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सोमवारी सदस्यत्वाची शपथ दिली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हेही यावेळी उपस्थित होते.