Rutuja Latke At BMC Office To Get Resignation Confirmation : अंधेरीत ऋतुजा लटके विरुध्द Murji Patel

Continues below advertisement

आज सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केल्याचं पत्र तयार केल्याचं समजतंय.. ऋतुजा लटके लवकरच मनपा कार्यालयात पोहोचणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram