Harbour ठप्प, पनवेलहून कोकणात सुटणाऱ्या एक्स्प्रेस पकडण्यासाठी धावाधाव, साखळी ओढून ट्रेन थांबवल्या

गणपतीच्या एक दिवस अगोदर मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात येत आहेत. मागील चार दिवसांची तुलना करता ही संख्या नक्कीच मोठी आहे. हजारो खासगी गाड्या आणि जवळपास 75 विशेष गाड्या या कोकण रेल्वे मार्गावरती धावत आहेत. त्यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात लाखो भाविक, चाकरमानी येत आहेत. रेल्वे प्रत्येक स्थानकावर अर्धा तास थांबत असल्याने अनेक गाड्या आतापर्यंत रत्नागिरीपर्यंतच पोहोचल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola