Rules Of Tiranga : मुंबई, ठाण्यात तिरंगा परतीची मोहिम, नियम पाळा तिरंग्याचा अपमान टाळा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Aug 2022 10:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केलेल्या हर घर तिरंगा मोहिमेच्या आवाहनाला देशभरात नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला. पण आता स्वातंत्र्यदिन झाल्यानंतर आपल्या घरातल्या तिरंग्याचं करायचं काय हा प्रश्न तुम्हाआम्हा सर्वांना पडला आहे. राष्ट्रीय तिरंगा आपल्या घरात कसा आणि कुठं जतन करायचा किंवा त्याची पर्यायी व्यवस्था काय करायची, याची माहिती घेऊयात पुढच्या रिपोर्टमधून.