Rohit Pawar on Sanjay Raut : सत्ताधाऱ्यांना महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची नव्हती, म्हणून ....

Continues below advertisement

 संजय राऊतांनी केलेलं हे वक्तव्य भोवण्याची शक्यता दिसत असतानाच राऊत यांनी आपल्या वक्तव्यात थोडा बदल केल्याचं दिसून आलं.. माझ्याविरोधात हक्कभंग आणला तर त्यावर चर्चा होईल. मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, त्यामुळे हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram