Chaityabhoomi Selfie Point चं बांधकाम न हटवल्यास बीएमसीविरोधात आंदोलन : सचिन खरात
Continues below advertisement
मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवीर मुंबई महापालिकेच्या वतीने सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. परंतु या सेल्फी पॉईंटला रिपाइंने विरोध दर्शवला आहे. हे बांधकाम हटवलं नाही तर बीएमसीविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी दिला आहे.
Continues below advertisement