Chaityabhoomi Selfie Point : चैत्यभूमीवर सेल्फी पॉईंटला रिपाइंचा विरोध, आज आंदोलन करणार
मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी परिसरात उभारण्यात येणाऱ्या सेल्फी पॉईंटला रिपाइं आठवले गटाने विरोध केला आहे. मुंबई महापालिकेकडून चैत्यभूमीवर सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे.