Corona Mask | मुंबईकरांनो सावधान...! मास्क न घातल्यास मारावा लागेल झाडू
मास्क न घातल्यास मारावा लागेल झाडू
जर मुंबईकर मास्क घालत नसतील आणि त्याबद्दल दंड म्हणून २०० रुपयेही भरत नसतील तर आता मुंबईतील रस्ते साफ करावे लागतील...
अंधेरी पश्चिम विभागात ही संकल्पना राबवली जातेय...
अंधेकी पश्चिम येथील फेरीवाल्यांनी मास्क घातले नव्हते त्यांना शिक्षा म्हणून अंधेरीतील रस्ते त्यांच्याकडून साफ करुन घेतले गेले...