Mankhurd Fire | मानखुर्दमधील भीषण आगीमुळं वाहनमार्ग वळवले
मानखुर्दमधील भीषण आगीमुळं वाहनमार्ग तात्पुरते वळवण्यात आले आहेत. तब्बल तीन तासांहून अधिक वेळ उलटूनही आग नियंत्रणात आणण्याचेच प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 30 गाड्या दाखल झाल्याचीही माहिती होती.