Palghar : पालघरमध्ये मुख्यमंत्री येणार म्हणून भर पावसात रस्त्याची डागडुजी
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
18 Aug 2021 07:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात सध्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था असून उद्या जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोईसर पालघर मार्गावरून प्रवास करणार आहेत. बोईसर पालघर या मार्गावरून मुख्यमंत्री प्रवास करणार असल्याने आज पहाटेपासून पालघरमध्ये पाऊस सुरू असताना देखील भर पावसात या महामार्गाच्या डागडुजीचा काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलं आहे.