Riyaz Bhati पोलिसांच्या ताब्यात, खंडणी उकळल्याप्रकरणी अटकेत 30 लाखांची रक्कम उकळली : ABP Majha
मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या जवळच्या रियाझ भाटीला अटक केलीेय. एका व्यावसायिकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी रियाझ भाटीला अंधेरीतून अटक करण्यात आलीेये. रियाझ भाटीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.