Rishabh Pant Accident : ऋषभ पंतची प्रकृती स्थिर, अभिनेते अनुपम खेर यांनी घेतली भेट

Rishabh Pant Accident :  अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये ऋषभ पंतच्या भेटीला, ऋषभच्या आईची भेट घेतली.   पंतची प्रकृती स्थिर असल्याची दिली माहिती.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola