Rishabh Pant Health Update : क्रिकेटपटू ऋषभ पंतला पुढील उपचारासाठी मुंबईत हलवणार
Continues below advertisement
भारतीय टीमचा धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता.. दरम्यान त्याला आज पुढील उपचारासाठी मुंबईत हलवलं जाणार आहे. डीडीसीएचे संचालक शाम शर्मा यांची माहिती
Continues below advertisement