Rickshaw Taxi Fare Hike : मुंबईत रिक्षा,टॅक्सीचा प्रवास महागला ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Sep 2022 09:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला असून, रिक्षाचे दर २ रुपयांनी वाढलेत. तर टॅक्सीचे दरात ३ रुपयांनी भाडेवाढ झालीय. १ १ ऑक्टोबरपासून नवे दर लागू होणार आहेत. तर रिक्षा,टॅक्सी संघटनेनं संप मागे घेतलाय.