'माध्यमांत मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप', निवृत्त अधिकाऱ्यांची याचिका

Continues below advertisement
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात निवृत्त डिजीपी, पोलीस आयुक्तांची हायकोर्टात याचिका. माध्यमांत मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप. एमएन सिंग, पसरिचा, शिवानंदन, संजीव दयाल, केपी रघुवंशी, सतीश माथूर याचिकाकर्त्यांच्या भूमिकेत. गुरूवारी सुनावणी होण्याची शक्यता
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram