Mumbai Local : मुंबई लोकलमधील गर्दीवर निर्बंध आणण्याचा सरकारचा विचार : मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता राज्य सरकार आणि पालिका प्रशासनं आता अतिशय महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचले आहेत. मुंबईमध्येही कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी काही महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई लोकलबाबत कोणता निर्णय घेण्यात येतो, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. ज्याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही मुद्दे स्पष्ट केले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola